{
  "village_code": "272500140318870000",
  "village_name": "अंथुर्णे",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3582,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:59:53Z",
  "surveys": [
    "507/2/ब",
    "508"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nलिहुन देणार : रणमोडवाडी वि .का .सह .विकास .संस्था मर्या .रणमोडवाडी ता इंदापूर जि .पुणे\nलिहुन घेणार : अनिल तानाजी जाधव व इतर २\nयांनी सर्व्हे क्रमांक 507/2/ब वर फेरफार क्रमांक 1432 ने घेतलेला बोजा सदर र रु 350000/- दि 14/05/2010 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनील झंपु राठोड"
}
