{
  "village_code": "272500140318900000",
  "village_name": "पिटकेश्वर",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3859,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यूपत्र",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:07:29Z",
  "surveys": [
    "191"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार -: मृत्यूपत्र\nदस्त क्र.-:१२७५ /२०२५ ,इदप १७/१७\nदि .१८ फेब्रुवारी २०२५ नों क्र .३९म\nलिहून देणार /ठेवणार -:ज्ञानदेव शंकर जाधव\nलिहून ठेवणार यांनी लिहून दिल्याप्रमाणे गाव - पिटकेश्वर येथील गट नं -१९१ मधील खाते क्र - १८०३ नाव -ज्ञानदेव शंकर जाधव यांच्या मालकीचे क्षेत्र\nलागवडीयोग्य २.६०.००आर हे.पोट खराब - ०० असून नं १. सोनम स्वप्नील बोराटे यांच्या हिस्सास पूर्व बाजूचा अर्धा हिस्सा १.३० आर हे.\nतसेच अर्धा हिस्सा नं.२.नवनाथ ज्ञानदेव जाधव, व प्रविण ज्ञानदेव जाधव यांना सामाईक क्षे.१.३० आर हे.प.बाजूचे असेल.",
  "talathi": "नरवडे शंकर बाजीराव"
}
