{
  "village_code": "272500140318920000",
  "village_name": "घोरपडवाडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2310,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:47:44Z",
  "surveys": [
    "140"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युग्रो कॅपिटल लिमिटेड शाखा बारामती तर्फे सनी संभाजी जगताप\nगहाणखत लिहुन देणार : महेश तानाजी झेलमर रा. घोरपडवाडी यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 11567-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1260000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 140 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश तानाजी झेलमर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1260000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nलिहून देणार/कर्जदार उषा महेश झेलमर (खाता क्रमांक :- 5389) ,",
  "talathi": "उत्कर्षा अशोकराव हिंगेपाटील"
}
