{
  "village_code": "272500140318920000",
  "village_name": "घोरपडवाडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2321,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:44:47Z",
  "surveys": [
    "231/1",
    "231/2",
    "232/1",
    "232/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : घोरपडवाडी वि.का.सेवा.सह.सोसा.ली., घोरपडवाडी गोतोंडी\nलिहुन देणार : लक्ष्मण बापुराव लावंड रा. घोरपडवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 231/1,231/2,232/1,232/2 क्षेत्र 0.7600 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उत्कर्षा अशोकराव हिंगेपाटील"
}
