{
  "village_code": "272500140318940000",
  "village_name": "रणमोडवाडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1551,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:27:14Z",
  "surveys": [
    "147/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमा.तहसिलदार सो इंदापूर यांचेकडील आदेश क्रमांक जा.क्र./खंडकरी/एसआर/140/2026 दिनांक.13/07/2026 मौजे रणमोडवाडी येथील गट नं 147/1/अ गटातील खातेदार 1.अजय विष्णू रणमोडे क्षेत्र 01 हे 11 आर पो ख क्षेत्र 0.03 आर खातेदार नं 2 पुष्पा रविंद्र रणमोडे ,कुमार रविंद्र रणमोडे,विद्या सुनिल माने ,प्रियंका गणेश पवार क्षेत्र 01 हे 10 आर पो ख क्षेत्र 0.03 आर या क्षेत्रावर भो वर्ग 2 कमी करणेचा आदेश आले वरून भो वर्ग 2 कमी करून भो वर्ग 1 केला असे .वरीलप्रमाणे आदेशानुसार नोंद केली असे .आदेश फायलीस दाखल असे",
  "talathi": "सुनील झंपु राठोड"
}
