{
  "village_code": "272500140318950000",
  "village_name": "कळंब",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4945,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:33:38Z",
  "surveys": [
    "432/1",
    "46/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र खंडकरी/एसआर/143/2026\nआदेश दिनांक : 27/08/2026\nमा. तहसिलदार सो. इंदापूर यांचेकडील आदेश क्रमांक जा.क्र/खंडकरी/एसआर/143/2026 आदेश दिनांक 27/08/2026 नुसार नामदेव आगतराव पांढरे,बापुराव आगतराव पांढरे,राजेंद्र बाजीराव पांढरे,संजय बाजीराव पांढरे यांचे हिस्सेवरील गट नंबर 46/4 चे क्षेत्र 0.49 हे.आर व गट नंबर 432/1 चे क्षेत्र 4.48 हे. आर करीता भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 केले असे. मा.तहसिलदार सो. इंदापूर यांचेकडील आदेश क्रमांक खंडकरी/एसआर/143/2026 आदेश दिनांक 27/08/2026 नुसार नोंद केली.आदेश फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "किरण रामचंद्र गोगावले"
}
