{
  "village_code": "272500140318950000",
  "village_name": "कळंब",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4950,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:02:27Z",
  "surveys": [
    "431/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 04-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026\nलिहुन घेणार : कळंब विविध कार्य.सह. (विकास) सेवा सह संस्था, मु.पो. कळंब, ता.इंदापूर जि.पुणे\nलिहुन देणार : मच्छिंद्र रामचंद्र रणमोडे रा. कळंब यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 431/5 क्षेत्र 0.5100 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण रामचंद्र गोगावले"
}
