{
  "village_code": "272500140318960000",
  "village_name": "निमसाख़र",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7811,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:58:14Z",
  "surveys": [
    "843"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nखातेदार: प्रांजल व प्राजक्ता सतीश भोसले यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर निमसाखर वि.का.सेवा.सह. संस्था मर्या निमसाखर ता. इंदापूर जि. पुणे यांचेकडून दिनांक 02/04/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत निमसाखर वि.का.सेवा.सह. संस्था मर्या निमसाखर ता. इंदापूर जि. पुणे सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 129 दिनांक 15/10/2026 नुसार दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल सदाशिव जगताप"
}
