{
  "village_code": "272500140318960000",
  "village_name": "निमसाख़र",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7828,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:58:14Z",
  "surveys": [
    "820/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nखातेदार: मनोज माणिक काकडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर निमसाखर वि.का.सेवा.सह.सोसा.लि.निमसाखर ता.इंदापूर जि.पुणे यांचेकडून दिनांक 12/07/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत निमसाखर वि.का.सेवा.सह.सोसा.लि.निमसाखर ता.इंदापूर जि.पुणे सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 138 दिनांक 21/10/2026 नुसार दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल सदाशिव जगताप"
}
