{
  "village_code": "272500140318980000",
  "village_name": "कौठळी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3858,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:40:29Z",
  "surveys": [
    "233",
    "249",
    "282"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक शाखा इंदापुर\nगहाणखत लिहुन देणार : मनोहर तुळशिराम खामगळ ,विठ्ठल तुळशिराम खामगळ ,सुदाम तुळशिराम खामगळ रा. कौठळी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 9579-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 813000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 233, 249, 282 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोहर तुळशिराम खामगळ ,विठ्ठल तुळशिराम खामगळ ,सुदाम तुळशिराम खामगळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 813000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गौरी लक्ष्मण शेळके"
}
