{
  "village_code": "272500140319030000",
  "village_name": "वरकुटे खुर्द",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7121,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:36:59Z",
  "gone_at": "2026-11-04T05:05:22Z",
  "surveys": [
    "67",
    "70"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : नेचर डिलाईट ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या कळस\nगहाणखत लिहुन देणार : मोहन दगडु गुळवे रा. वरकुटे खुर्द यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 8916-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67, 70 क्षेत्र 0.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहन दगडु गुळवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नरवडे शंकर बाजीराव"
}
