{
  "village_code": "272500140319030000",
  "village_name": "वरकुटे खुर्द",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7131,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:36:59Z",
  "surveys": [
    "657/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअधिकारी : मा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर,इंदापूर\nआदेश क्रमांक : रे .मु .नं . २८४ /२०२६\nआदेश दिनांक : 04/08/2026\nकोर्ट वाटपपत्र\nकोर्ट वाटप पूर्वीची स्थिती –\n१) गट नं 657/4 क्षेत्र : 00 पो.ख. 2.43.00 महाराष्ट्र शासन राखीव वन , बाळू माधव मिसाळ, युवराज माधव मिसाळ, रघुनाथ माधव मिसाळ, शहाजी माधव मिसाळ, शिवराम माधव मिसाळ\n1.कोर्ट वाटप नंतरची स्थिती –\n1.गट नं. ६५७/४ क्षेत्र ० हे. ४८.६ गुंठे महाराष्ट्र शासन राखीव वन , रघुनाथ माधव मिसाळ\nयांना उत्तर प. बाजू\n2. गट नं. ६५७/४ क्षेत्र ० हे. ४८.६ गुंठे महाराष्ट्र शासन राखीव वन ,युवराज माधव मिसाळ,\nयांना उत्तर पूर्व बाजू\n3. गट नं. ६५७/४ क्षेत्र ० हे. ४८.६ गुंठे महाराष्ट्र शासन राखीव वन, शिवराम माधव मिसाळ\nयांना पूर्व बाजूची जमीन .\n4. गट नं. ६५७/४ क्षेत्र ० हे. ४८.६ गुंठे महाराष्ट्र शासन राखीव वन, बाळू माधव मिसाळ यांना प.बाजूचा हिस्सा\n5. गट नं. ६५७/४ क्षेत्र ० हे. ४८.६ गुंठे महाराष्ट्र शासन राखीव वन, शहाजी माधव मिसाळ यांना दक्षिणेकडील मधील बाजूचा हिस्सा\n6. या दावा जमिनीत चालू पाण्याची एक विहीर व एक बोअर आहे या विहिरीतील व बोअर मधील पाणी\nसर्वाना समान हिस्सा प्रत्येकी १/५ हिस्साने घेणेचे आहे .या जमिनीतील वस्तीपड ०५ आर जमीन सामाईक राहील प्रत्येकाने ०१ आर जमिनीत वस्ती करण्याचे आहे .\nशिवराम माधव मिसाळ यांचे पूर्वेस शिवाजी भोसले यांची जमीन यांची गट नं ६५८ ,प.दिशेला १५ फूट रुंदीचा सामाईक रस्ता . बाळू यांचे पूर्वेस १५ फुटी सामाईक रस्ता .",
  "talathi": "नरवडे शंकर बाजीराव"
}
