{
  "village_code": "272500140319040000",
  "village_name": "काटी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5130,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-06-01",
  "objection_until": "2026-06-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:36:53Z",
  "surveys": [
    "352",
    "381",
    "383/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 01/06/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/06/2026\nलिहुन घेणार : शहाजीराव पाटील वि.का.सेवा.सह.सोसा.लि.वकीलवस्ती, वकीलवस्ती ता.इंदापूर जि.पुणे\nलिहुन देणार : सुमीत अशोक गिरंजे रा. काटी यांनी वि. का. सो. लि. वकीलवस्ती दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 352,381,383/1 क्षेत्र 5.6100 वर रक्कम रुपये 3000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वाती रघुनाथ जाधव"
}
