{
  "village_code": "272500140319040000",
  "village_name": "काटी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5248,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:36:53Z",
  "surveys": [
    "593/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026\nलिहुन घेणार : सुवर्णयुग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. निमगाव केतकी, निमगाव केतकी ता.इंदापूर जि.पुणे\nलिहुन देणार : आशा शिवाजी भोंग   रा. काटी यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 593/5 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशा शिवाजी भोंग   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ११२/२०२६-२७ दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वाती रघुनाथ जाधव"
}
