{
  "village_code": "272500140319060000",
  "village_name": "रेडा",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4012,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:01:58Z",
  "surveys": [
    "355",
    "356/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहुन घेणार : श्री संत गुलाबबाबा वि का सोसा रेडा, रेडा ता. इंदापूर\nलिहुन देणार : चित्रा दिलीप गोसावी रा. रेडा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 355,356/2 क्षेत्र 1.0700 वर रक्कम रुपये 1200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश शुक्राचार्य बाबर"
}
