{
  "village_code": "272500140319070000",
  "village_name": "रेडणी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8518,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-17",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:28:20Z",
  "gone_at": "2026-11-05T16:20:15Z",
  "surveys": [
    "412",
    "413"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा रेडणी\nगहाणखत लिहुन देणार : सोनाली सागर काळकुटे रा. रेडणी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 9098-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 412, 413 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोनाली सागर काळकुटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश शुक्राचार्य बाबर"
}
