{
  "village_code": "272500140319080000",
  "village_name": "खोरोची",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5081,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:41:14Z",
  "surveys": [
    "415",
    "417",
    "424",
    "500"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लिमिटेड शाखा बावडा ता इंदापूर जि पुणे\nगहाणखत लिहुन देणार : आण्णा बलभिम खरात ,संजय बलभिम खरात रा. खोरोची यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 9348-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6480900.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 415, 417, 424, 500 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आण्णा बलभिम खरात ,संजय बलभिम खरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6480900.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल सदाशिव जगताप"
}
