{
  "village_code": "272500140319080000",
  "village_name": "खोरोची",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5098,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:41:14Z",
  "surveys": [
    "565"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक शाखा इंदापूर\nगहाणखत लिहुन देणार : आप्पा नाना भिसे ,मंगल नानासो भिसे ,महेश नाना भिसे ,महेश नानासो भिसे रा. खोरोची यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10066-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1035000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 565 क्षेत्र 1.3950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आप्पा नाना भिसे ,मंगल नानासो भिसे ,महेश नाना भिसे ,महेश नानासो भिसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1035000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nशाेभा महेश भिसे (खाता क्रमांक :- 2557) ,",
  "talathi": "अनिल सदाशिव जगताप"
}
