{
  "village_code": "272500140319080000",
  "village_name": "खोरोची",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5109,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:41:14Z",
  "surveys": [
    "323"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026\nखातेदार: कमलाकर रामचंद्र देवकाते यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर शहाजीराव पाटील वि. का. सेवा सह. संस्था मर्या. खोरोची, ता. इंदापूर,जि पुणे यांचेकडून दिनांक 06-04-2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 800000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शहाजीराव पाटील वि. का. सेवा सह. संस्था मर्या. खोरोची, ता. इंदापूर,जि पुणे सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 29 दिनांक १३/१०/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल सदाशिव जगताप"
}
