{
  "village_code": "272500140319080000",
  "village_name": "खोरोची",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5110,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:41:14Z",
  "surveys": [
    "294/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nखातेदार: पंडित शिवाजीराव पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर खोरोची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. खोरोची ता. इंदापूर जि. पुणे यांचेकडून दिनांक 19/03/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत खोरोची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. खोरोची ता. इंदापूर जि. पुणे सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 105 दिनांक १९/१०/२०२६ नुसार दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल सदाशिव जगताप"
}
