{
  "village_code": "272500140319140000",
  "village_name": "कळाशी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5837,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:34:32Z",
  "surveys": [
    "30/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न30/2/अ च्या जमीनीचे खातेदार महादेव विठ्ठल करे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव महादेव विठोबा करे ऐवजी महादेव विठ्ठल करे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार ईंदापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.300 दि. 23/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- P2682583 अन्वये महादेव विठोबा करे ऐवजी महादेव विठ्ठल करे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "करिश्मा आशिष बाबर"
}
