{
  "village_code": "272500140319160000",
  "village_name": "शिरसोडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3944,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:40:21Z",
  "surveys": [
    "49/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nखातेदार:बाळू रामचंद्र व्यवहारे रा.शिरसोडी यांनी बाजूस दाखल केलेल्या गट क्रमांक 49/2/ब या शेतजमिनीवर भारतीय स्टेट बँक शाखा इंदापूर यांचेकडून फेरफार क्रमांक 2772 ने घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. शाखा प्रबंधक,भारतीय स्टेट बँक, शाखा इंदापूर यांचेकडील दिनांक 29/09/2026 रोजीचे पत्र जावक क्रमांक 01Agri/2026-27/92 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "वैभव गुंदिबा मुळे"
}
