{
  "village_code": "272500140319160000",
  "village_name": "शिरसोडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3951,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:06:43Z",
  "surveys": [
    "49/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026\nखातेदार: किसन देवचंद मारकड, रा. शिरसोडी यांनी बाजूस दाखल केलेल्या गट क्रमांक 49/1 या शेतजमिनींवर फेरफार क्रमांक 2579 नुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे\nयांचेकडून दिनांक 05-11-2008 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 497000/-पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा प्रबंधक.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचेकडील दिनांक 27/10/2026 रोजीचे पत्र जावक क्रमांक 212/229 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "वैभव गुंदिबा मुळे"
}
