{
  "village_code": "272500140319170000",
  "village_name": "पडस्थळ",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3316,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T02:22:20Z",
  "surveys": [
    "76/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nखातेदार : कृष्णा दत्तू कोळेकर, रा.पडस्थळ यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भारतीय स्टेट बँक, शाखा इंदापूर यांचेकडून दिनांक 05/03/2014 रोजी फेरफार क्रमांक 2461 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 1500000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. शाखा प्रबंधक,भारतीय स्टेट बँक, शाखा इंदापूर यांचेकडील दिनांक 27/10/2026 रोजीचे पत्र जावक क्रमांक 01 Agri/2710/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजश्री अजित ढमे"
}
