{
  "village_code": "272500140319220000",
  "village_name": "माळवाडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4292,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:25:29Z",
  "surveys": [
    "84/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026\nलिहुन देणार:-\nरफिकखान हमजेखान पठाण रा. माळवाडी(खाता क्रमांक232) यांचे गट/सर्व्हे क्रमांक84/1/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअमिर ईलाही मुलाणी , (खाता क्रमांक :-1924)गट/सर्व्हे क्रमांक 84/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.2900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व पैसे व\nउजनी जलाशयावरील लिफ्ट बागायत शेतजमीन त्यात असलेले 4 इंची सामाईक पाईपलाईनने व 7.5 हॉ.पॉ.चे\nइले.मोटारीने लिहून देणार यांचे हिस्स्या पैकी 1/3 हिश्याने पाणी भांडेघेणेचे हिस्यासह तसेच जुना शहा रोड पासून गट\nनं. 92 व गट नं. 84 मधून असणारा अंतर्गत रस्ता लिहून घेणार व या गट नंबरमधील खातेदारांना समाईक हिस्याने\nवापरणे हक्कासह असे.\nयांना दुय्यम निंबधक इंदापूर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10086 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "बाळासाहेब श्रीपती वनवे"
}
