{
  "village_code": "272500140319220000",
  "village_name": "माळवाडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4312,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T02:34:32Z",
  "surveys": [
    "104/1/अ",
    "105/2/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक शाखा इंदापुर\nगहाणखत लिहुन देणार : मारुती नवनाथ जगताप रा. माळवाडी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10960-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104/1/अ, 105/2/क क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती नवनाथ जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nरतन मारुती जगताप (खाता क्रमांक :- 172) ,",
  "talathi": "बाळासाहेब श्रीपती वनवे"
}
