{
  "village_code": "272500140319240000",
  "village_name": "नरुटवाडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3841,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:56:02Z",
  "surveys": [
    "15/2/अ",
    "2/1/अ",
    "2/1/ब",
    "20/2",
    "3/1/अ",
    "3/2",
    "59/11/अ",
    "59/15/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nअर्जदार वसंत नारायण दिवसे यांनी दिलेल्या अर्जालगत इंदापुर येथील मे.सिव्हील जज्ज ज्युनियर डिव्हिजन सो यांचे कोर्टातील रे.मु.नं. 421/2026 मधील वादी नं.1 ) वसंत नारायण दिवसे यांनी\nप्रतिवादी नं.1 ) भगवान नारायण दिवसे 2) रमेश नारायण दिवसे यांचे विरुध्द मौजे नरुटवाडी येथील दावा जमीन खालीलप्रमाणे\nस.नं..........क्षेत्र हे.आर. ....पो.ख.हे.आर ......आकार रु.पैसे.\n15/2/अपैकी ...1.39.50...........0.00..........2.38\n20/2.............2.79.50...........0.00..........3.35\n59/15/अपैकी ...0.61.50...........0.01..........0.84\n3/1/अपैकी ....1.70.00.............0.00..........1.99\n2/1/बपैकी .....0.04.............. ..0.00...........0.02\n2/1/अपैकी ...1.94.50.............0.25.50.....1.14\n59/11/अपैकी ...0.15.00.............0.00.........0.16\n3/2पैकी .......1.80.00.............0.00..........0.97\nया जमिनीबाबत सरसनिरस मानाने वाटप करून मिळणेबाबत वादी यांनी दावा दाखल केला असुन दिनांक.21/08/2026 रोजी वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये निशाणी 09 वर दिलेप्रमाणे तडजोड झाली असुन तडजोड पुरसीस प्रमाणे सदर दावा अंतिम आदेशां करिता निघालेवरून मे.कोर्टाने आदेश पारित केला आहे.तडजोड पुरसीस नुसार जमिनीचे वाटप खालीलप्रमाणे केले असे.\nस.नं..........क्षेत्र हे.आर. ....पो.ख.हे.आर ......वाटपा प्रमाणे नांव .\n15/2/अपैकी ...1.39.50...........0.00......... भगवान नारायण दिवसे\n20/2.............1.20.00...........0.00......... रमेश नारायण दिवसे\n20/2.............1.59.50...........0.00......... वसंत नारायण दिवसे\n59/15/अपैकी ...0.30.25.........0.00.50..... रमेश नारायण दिवसे\n59/15/अपैकी ...0.30.25.........0.00.50..... वसंत नारायण दिवसे\n3/1/अपैकी .......0.52.00.........0.00....... वसंत नारायण दिवसे\n3/1/अपैकी .......0.66.00..........0.00....... भगवान नारायण दिवसे\n3/1/अपैकी .......0.52.00..........0.00....... रमेश नारायण दिवसे\n2/1/बपैकी .....0.04.............. ..0.00.........भगवान नारायण दिवसे , रमेश नारायण दिवसे( वस्तीपड )\n2/1/अपैकी .....0.64................0.00.......... भगवान नारायण दिवसे\n2/1/अपैकी .....0.65................0.00.......... रमेश नारायण दिवसे\n2/1/अपैकी .....0.40................0.25.50....... वसंत नारायण दिवसे\n59/11/अ पैकी ...0.15.00.............0.00......... भगवान नारायण दिवसे\n3/2पैकी .......0.44.00.............0.16........... भगवान नारायण दिवसे\n3/2पैकी .......0.80.00.............0.00........... रमेश नारायण दिवसे\n3/2पैकी .......0.40.00.............0.00........... वसंत नारायण दिवसे\nकोर्टाचे आदेशांप्रमाणे नोंद केली असे.कोर्ट आदेश फायलीस दाखल असत.",
  "talathi": "भास्कर भगवान घोळवे"
}
