{
  "village_code": "272500140319250000",
  "village_name": "कालठण नं.2",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1326,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:39:08Z",
  "surveys": [
    "42/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nखातेदार:सुरेश गोविंद मेंगडे रा.कालठण नं.२ यांनी बाजूस दाखल केलेल्या गट क्रमांक 42/4 या शेतजमिनीवर नरुटवाडी वि. का .सेवा.सह.संस्था मर्या नरुटवाडी यांचेकडून फेरफार क्रमांक 923ने कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था सचिव यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "वैभव गुंदिबा मुळे"
}
