{
  "village_code": "272500140319250000",
  "village_name": "कालठण नं.2",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1329,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:39:08Z",
  "surveys": [
    "65/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : धर्मवीर संभाजीराजे ग्रा बिगर शेती पतसंस्था कळस, ता.इंदापूर.जि.पुणे\nलिहुन देणार : रणजित वसंतराव शितोळे रा.कालठण नं.२ यांनी दिनांक 05/11/2018 प्रमाणे रक्कम रुपये 156077/- कर्ज घेऊन सदर कर्जाची परत फेड मुदतीत केली नाही.त्यांच्या कडून वसुलीपोटी त्यांच्या नावे असलेली गट क्रमांक 65/6 या वर जप्ती आदेशाने बोजा दाखल करणेबाबत धर्मवीर संभाजीराजे ग्रा. बिगर शेती पतसंस्था कळस,इंदापूर चे वसुली व विक्री अधिकारी याचेकडील पत्र जप्ती आदेश जावक क्रमांक ६२/२६/वि.व.अ./म.स.अ.१९६० क.१५६ नि.१९६१ चे,नि.१०७ (१०)दिनांक10/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 156077/- चा बोजा दाखल केला असे.वरीलप्रमाणे आदेशाची प्रत गाव दप्तरी फायलीस दाखल केली असे.",
  "talathi": "वैभव गुंदिबा मुळे"
}
