{
  "village_code": "272500140319340000",
  "village_name": "हिंगणगांव",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3247,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:48:11Z",
  "surveys": [
    "195"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे,\nलिहुन देणार : गणेश नारायण सरडे, रा. हिंगणगांव यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- मुदतलोन कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195 वरील क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत गणेश नारायण सरडे यांनी अर्ज, दस्ताची सत्यप्रत व मा. व्यवस्थापक, युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा इंदापूर यांचेकडील दिनांक 19/10/2026 रोजीचे पत्र क्रमांक 71130/503-440/510 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "राहुल उद्धव शिंदे"
}
