{
  "village_code": "272500140319340000",
  "village_name": "हिंगणगांव",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3254,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:48:11Z",
  "surveys": [
    "151"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 30-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026\nलिहुन घेणार : दत्तामामा भरणे वि.कार्य. सेवा सह. संस्था मर्या. सरडेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे,\nलिहुन देणार : पोपट मुरलीधर तोबरे, रा. हिंगणगांव यांनी दत्तामामा भरणे वि.कार्य. सेवा सह. संस्था मर्या. सरडेवाडी यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 151 वरील क्षेत्र 1.0200 हे.आर.चौ.मी. वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली असे. वरीलप्रमाणे अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "राहुल उद्धव शिंदे"
}
