{
  "village_code": "272500140319340000",
  "village_name": "हिंगणगांव",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3255,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:48:11Z",
  "surveys": [
    "196",
    "200",
    "204",
    "205",
    "207",
    "209",
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nआदेश क्रमांक : उपजिभूसं/13/आस्था-3/कावि/565/2026\nआदेश दिनांक : 28/09/2026\nमा. उपजिल्हाधिकारी ( भूसंपादन क्र.13 ) कार्यालय पुणे यांचेकडील पत्र जा.क्र. उपजिभूसं/13/आस्था-3/कावि/565/2026 दिनांक 28/09/2026 तसेच मा. तहसिलदार,तहसिल कार्यालय इंदापूर यांचेकडील पत्र जा. क्र.हनो/कावि/3073/2026 दिनांक 30/09/2026 चे आदेशान्वये मौजे हिंगणगाव येथील गट क्रमांक 38, 196, 200, 204, 205, 207, 209 चे महसुली अभिलेख/गाव नमुना 7/12 वरील कब्जेदार सदरी असलेले उजनी धरण प्रकल्प हे नाव कमी करून त्याऐवजी \"महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन विभाग, भीमानगर\" अशी नोंद घेणेत आली असे. मा. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.13) कार्यालय पुणे यांचेकडील पत्र जा.क्र. उपजिभूसं/13/आस्था-3/कावि/565/2026 दिनांक 28/09/2026 आणि मा. तहसिलदार, तहसिल कार्यालय इंदापूर यांचेकडील पत्र जा. क्र.हनो/कावि/3073/2026 दिनांक 30/09/2026 तसेच मा. कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन विभाग, भीमानगर यांचेकडील प्राप्त 7/12 यादीनुसार सदरची नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे गाव दप्तरी फायलीस दाखल केली असे.",
  "talathi": "राहुल उद्धव शिंदे"
}
