{
  "village_code": "272500140319340000",
  "village_name": "हिंगणगांव",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3256,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:48:11Z",
  "surveys": [
    "22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 30-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026\nमौजे हिंगणगांव येथील बाजुस दाखल केलेल्या गट क्रमांक 22 या जमीनीचे खातेदार अतुल बापुसाहेब देवकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अतुल बापुसाहेब उर्फ ज्ञानदेव देवकर ऐवजी अतुल बापुसाहेब देवकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसिल कार्यालयाकडे करणेत आलेला होता, या अनुषंगाने मा. तहसिलदार इंदापूर यांचेकडील आदेश जावक क्रमांक हनो/राजपत्र/एसआर/318/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/09/2026 मधील नोंदणी क्रमांक (P-26102095) अन्वये अतुल बापुसाहेब उर्फ ज्ञानदेव देवकर ऐवजी अतुल बापुसाहेब देवकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठीच्या आदेशाने फेरफार केला असे. वरीलप्रमाणे आदेशाची प्रत गाव दप्तरी फायलीस दाखल केली असे.",
  "talathi": "राहुल उद्धव शिंदे"
}
