{
  "village_code": "272500140319350000",
  "village_name": "सरडेवाडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3926,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:44:41Z",
  "surveys": [
    "68/1/ब/1/अ",
    "68/1/ब/1/ब",
    "68/1/ब/2/अ",
    "68/1/ब/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार सुरेश तुकाराम कोरे यांनी दिलेल्या अर्जालगत माळशिरस येथील मे.सिव्हील जज्ज ज्युनियर डिव्हिजन सो यांचे कोर्टातील रे.मु.नं. 97/2026 मधील वादी नं.1 ) सुरेश तुकाराम कोरे यांनी\nप्रतिवादी नं.1 ) महेश तुकाराम कोरे यांचे विरुध्द मौजे सरडेवाडी येथील दावा जमीन खालीलप्रमाणे\nस.नं.................क्षेत्र हे.आर. ....पो.ख.हे.आर ......आकार रु.पैसे.\n68/1/ब/1/बपैकी ...0.40...........0.00...............0.13\n68/1/ब/2/बपैकी ...0.81...........0.00...............0.31\n68/1/ब/2/अपैकी ...0.81...........0.00...............0.31\n68/1/ब/1/अपैकी ...0.22...........0.53...............0.33\nया जमिनीबाबत सरसनिरस मानाने वाटप करून मिळणेबाबत वादी यांनी दावा दाखल केला असुन दिनांक.12/09/2026 रोजी वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये निशाणी 11 वर दिलेप्रमाणे तडजोड झाली असुन तडजोड पुरसीस प्रमाणे सदर दावा अंतिम आदेशां करिता निघालेवरून मे.कोर्टाने आदेश पारित केला आहे.तडजोड पुरसीस नुसार जमिनीचे वाटप खालीलप्रमाणे केले असे.\nस.नं.................क्षेत्र हे.आर. ....पो.ख.हे.आर .....वाटपाप्रमाणे नांव\n68/1/ब/1/बपैकी ...0.40...........0.00............. महेश तुकाराम कोरे\n68/1/ब/2/बपैकी ...0.81...........0.00..............महेश तुकाराम कोरे\n68/1/ब/2/अपैकी ...0.81...........0.00..............महेश तुकाराम कोरे\n68/1/ब/1/अपैकी ...0.22...........0.53..............महेश तुकाराम कोरे\nकोर्टाचे आदेशांप्रमाणे नोंद केली असे.कोर्ट आदेश फायलीस दाखल असत.",
  "talathi": "अशोक संपतराव पोळ"
}
