{
  "village_code": "272500140319380000",
  "village_name": "तरंगवाडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6458,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:52:38Z",
  "surveys": [
    "156/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026\nलिहुन घेणार : स्थावर जप्ती आदेश विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा ज्ञानदीप कॉ ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई शाखा बारामती, साई कॉम्प्लेक्स महावीर पथ गुणवडी चौक बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे ४१३१०२\nलिहुन देणार : प्रविण हनुमंत घोरपडे   रा. तरंगवाडी यांनी दिनांक 06/11/2020 प्रमाणे रक्कम रुपये 226825.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 156/6 क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण हनुमंत घोरपडे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जावं क्रमांक -ज्ञानदीप/लवादी/३४/१६३५/१४९/८०७/२०२६-२७ दिनांक 8/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 226825.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अशोक संपतराव पोळ"
}
