{
  "village_code": "272500140319380000",
  "village_name": "तरंगवाडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6471,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:52:38Z",
  "surveys": [
    "121/2/ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, इंदापूर शाखा\nलिहुन देणार : किशोर ज्योतीराम अनपट   रा. तरंगवाडी यांनी दिनांक 30/06/2020 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121/2/ब/2 क्षेत्र 0.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर ज्योतीराम अनपट   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 501 दिनांक 30/06/2020 व सूची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अशोक संपतराव पोळ"
}
