{
  "village_code": "272500140319400000",
  "village_name": "पंधारवाडी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2610,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:03:23Z",
  "surveys": [
    "264/2/अ/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजहंस ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्या. करंजे, शाखा भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : नितीन कृष्णराव बोधले रा. पंधारवाडी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10676-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 264/2/अ/6 क्षेत्र 1.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन कृष्णराव बोधले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nशिवराज निवृत्ती शिर्के - कर्जदार (खाता क्रमांक :- 658) ,",
  "talathi": "धनंजय तानाजी हांडे"
}
