{
  "village_code": "272500140319410000",
  "village_name": "वडापुरी",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6905,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:35:53Z",
  "surveys": [
    "638"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : जयभवानी वी.का.सेव.सहकारी संस्था.मर्या.पंधारवाडी\nलिहून घेणार : सुधीर बबन देवकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 638 तपशिल : जयभवानी वि.का.स.सो.पंधारवाडी र.रु.500000/- दि.28/10/14 सुधीर हि. - 3358\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील जावक क्र.३३/२०२६ दिनांक.२०/०८/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सदर फेरफार हा इ हक्क प्रणालीतून बोजा नोंद कमी करत असताना जयभवानी सोसायटी लि.पंधारवाडी संस्थेचा बोजा आहे सदर खाते सामाईक असल्याने दोघांचे नवे असलेला बोजा कमी होत आहे म्हणून सदर नोंद हि अनोंदणीकृत फेरफार मधून घेनेत आली असे.",
  "talathi": "धनाजी गणपतराव भोसले"
}
