{
  "village_code": "272500140319420000",
  "village_name": "बेडशिंगे",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1755,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:16:21Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक शाखा इंदापुर\nगहाणखत लिहुन देणार : अशोक निवृत्ती यादव रा. बेडशिंगे यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 9312-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66 क्षेत्र 1.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक निवृत्ती यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 260000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nज्ञानेश्वर अशोक यादव (खाता क्रमांक :- 18) ,",
  "talathi": "बालाजी बाबुराव शिंदे"
}
