{
  "village_code": "272500140319430000",
  "village_name": "बाभूळगांव",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5070,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2025-11-07",
  "objection_until": "2025-11-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:10:21Z",
  "surveys": [
    "289/13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 07-11-2025# फेरफाराचा दिनांक:- 07-11-2025\nश्री. पोपट ब्रम्हदेव देवकर यांनी अर्ज दिला की, मौजे बाभूळगांव येथील शेतजमीन मिळकत गट क्रमांक 289/13 वरील खातेदार कै. वसंत लक्ष्मण मिसाळ हे दिनांक 01/09/2023 रोजी मयत झाले असून त्यांना पुढीलप्रमाणे वारस आहेत.\n1) शहाबाई वसंत मिसाळ - पत्नी - 70 वर्षे,,\n2) अमोल वसंत मिसाळ - मुलगा - 40 वर्षे,\n3) राधिका अनिल घाडगे - मुलगी - 37 वर्षे,\n4) संदेश वसंत मिसाळ - मुलगा - मयत,\nसदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त दुय्यम निबंधक इंदापूर यांचे क्रमांक 2695/2012 दिनांक 02/07/2012 अन्वये गट क्रमांक 289/13 पैकी क्षेत्र 2.5300 हे.आर.चौ.मी. आणि आकार 1 रु. 06 पैसे हि शेतजमीन मिळकत\n1) पोपट ब्रम्हदेव देवकर,\nयांना लिहून दिलेले आहे. तसेच सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत हनुमंत बबन देवकर, रा. बाभुळगांव यांचे नावे कुलमुखत्यारपत्र साठेखत करुन दिलेले होते, सदरील मृत्यूपत्राबाबत त्यांनी दिनांक 21/10/2024 रोजी व वरील शहाबाई वसंत मिसाळ आणि अमोल वसंत मिसाळ या वारसांनी दिनांक 23/10/2024 रोजी संमतीपत्र लिहून सदर मृत्यूपत्रास मान्यता दिलेली आहे. त्यावरून मा. तहसिलदार इंदापूर यांचेकडील जा. क्र. हनो/कावि/245/2025 दिनांक 05/06/2025 चे पत्रान्वये मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे गाव दप्तरी फायलीस दाखल केली असे.",
  "talathi": "राहुल उद्धव शिंदे"
}
