{
  "village_code": "272500140319430000",
  "village_name": "बाभूळगांव",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5233,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:10:21Z",
  "surveys": [
    "317/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/10/2026\nखातेदार : प्रदीप श्रीधर गुरगुडे, रा. बाभुळगाव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बाभुळगाव विविध कार्यकारी सोसायटी यांचेकडून दिनांक 01/01/2010 रोजी घेतलेले फेरफार क्रमांक 2553 ने कर्ज रक्कम रु. 100000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सचिव, बाभुळगाव वि. का. सेवा सह. सोसा. लि. बाभुळगाव यांचेकडील दिनांक 29/09/2026 रोजीचे पत्र जावक क्रमांक 20 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "राहुल उद्धव शिंदे"
}
