{
  "village_code": "272500140319430000",
  "village_name": "बाभूळगांव",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5237,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:10:21Z",
  "surveys": [
    "119"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nखातेदार : ज्ञानदेव तुकाराम टिपाले, रा. बाभुळगाव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भारतीय स्टेट बॅंक शाखा इंदापूर यांचेकडून दिनांक 23/03/2015 रोजी फेरफार क्रमांक 3302 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 137000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. शाखा प्रबंधक, भारतीय स्टेट बँक, शाखा इंदापुर यांचेकडील दिनांक 01/10/2026 रोजीचे पत्र जावक क्रमांक 01 Agri/0110/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "राहुल उद्धव शिंदे"
}
