{
  "village_code": "272500140319430000",
  "village_name": "बाभूळगांव",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5240,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:10:21Z",
  "surveys": [
    "261"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026\nखातेदार : शुभांगी शशांगर बोबडे, रा. बाभुळगाव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर गलांडवाडी नं २ वि.का.सेवा.सह. संस्था मर्या गलांडवाडी नं २ यांचेकडून दिनांक 28/10/2020 रोजी फेरफार क्रमांक 2357 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सचिव, गलांडवाडी नं. 2 वि.का.सेवा सह. संस्था. मर्या. यांचेकडील दिनांक 15/10/2026 रोजीचा दाखला जावक क्रमांक 101 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "राहुल उद्धव शिंदे"
}
