{
  "village_code": "272500140319430000",
  "village_name": "बाभूळगांव",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5245,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:10:21Z",
  "surveys": [
    "127",
    "205"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक शाखा इंदापुर\nगहाणखत लिहुन देणार : आण्णा भगवान भोसले रा. बाभूळगांव यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10561-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 791500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 127, 205 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आण्णा भगवान भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 791500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकल्पना आण्णा भोसले (खाता क्रमांक :- 2166) ,",
  "talathi": "राहुल उद्धव शिंदे"
}
