{
  "village_code": "272500140319430000",
  "village_name": "बाभूळगांव",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5258,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:55:04Z",
  "surveys": [
    "187/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : बाभूळगाव वि.का. सेवा सह. सोसा. लि. बाभूळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे,\nलिहुन देणार : छगन बाबु इग़ळे, रा. बाभूळगांव यांनी बाभूळगाव वि.का. सेवा सह. सोसा. लि. बाभूळगाव यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 187/3 वरील क्षेत्र 0.7100 हे.आर.चौ.मी. वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली असे. वरीलप्रमाणे अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "राहुल उद्धव शिंदे"
}
