{
  "village_code": "272500140319430000",
  "village_name": "बाभूळगांव",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5266,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:15:30Z",
  "surveys": [
    "106"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nखातेदार : महादेव भगवान बोंद्रे, रा. बाभुळगाव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वि.का.स.सो.बाभूळगाव यांचेकडून दिनांक 28/06/2010 रोजी फेरफार क्रमांक 2478 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 2500000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सचिव, बाभुळगाव वि. का. सेवा सह. सोसा. लि. बाभुळगाव यांचेकडील दिनांक 04/11/2026 रोजीचे पत्र जावक क्रमांक 38/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "राहुल उद्धव शिंदे"
}
