{
  "village_code": "272500140319450000",
  "village_name": "भाट निमगांव",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3135,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:58:55Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा-इंदापूर ता. इंदापूर जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : रोहन श्रीमंत खबाले रा. भाट निमगांव यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10131-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48 क्षेत्र 3.7700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहन श्रीमंत खबाले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बालाजी बाबुराव शिंदे"
}
