{
  "village_code": "272500140319460000",
  "village_name": "शेटफ़ळ हवेली",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5833,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:41:20Z",
  "surveys": [
    "263",
    "276"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nलिहुन घेणार : शेटफळ हवेली वि. का. सेवा. सह. सोसा. लि, शेटफळ हवेली, शेटफळ हवेली वि. का. सेवा. सह. सोसा. लि, शेटफळ हवेली ता .इंदापूर जि .पुणे\nलिहुन देणार : मारुती भानुदास निरगुडे रा. शेटफ़ळ हवेली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 263,276 क्षेत्र 0.8100 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनंजय तानाजी हांडे"
}
