{
  "village_code": "272500140319460000",
  "village_name": "शेटफ़ळ हवेली",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5835,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:41:20Z",
  "surveys": [
    "164"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nलिहुन देणार:- वैशाली तात्यासाहेब खरात (खाता क्रमांक :- 2053)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 164 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1750 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटात एक चालु पाण्याची विहीर व विहीरपड आहे त्यावर इले मोटार व पाईपलाईन आहे यामध्ये चार आणे हिश्याने पाणी भांडे घेण्याचा हक्क तसेच सदर विहीरीवर जाणेयेणेकरीता पाऊल रस्त्याचा हक्क तसेच सदर विहीरीवरील सौरऊर्जा सेटचा संपूर्ण हक्क लतीफ सिराजीभाई शेख व अजमुद्दीन सिराजीभाई शेख यांना दिला तसेच सदर जमीनीत जाणेयेणेकरीता सदर गटातुन दक्षिण बाजूने पश्चिमेकडून पुर्वेकडे पुर्व पश्चिम लांब व 10 फुट रुंदीचा रस्त्याचा समाईक हक्क लतीफ सिराजीभाई शेख व अजमुद्दीन सिराजीभाई शेख यांना दिला हक्का सह\nलिहुन घेणार:- लतीफ सिराजीभाई शेख (खाता क्रमांक :- नवीन खाते)\nलिहुन देणार:- वैशाली तात्यासाहेब खरात (खाता क्रमांक :- 2053)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 164 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1750 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटात एक चालु पाण्याची विहीर व विहीरपड आहे त्यावर इले मोटार व पाईपलाईन आहे यामध्ये चार आणे हिश्याने पाणी भांडे घेण्याचा हक्क तसेच सदर विहीरीवर जाणेयेणेकरीता पाऊल रस्त्याचा हक्क तसेच सदर विहीरीवरील सौरऊर्जा सेटचा संपूर्ण हक्क लतीफ सिराजीभाई शेख व अजमुद्दीन सिराजीभाई शेख यांना दिला तसेच सदर जमीनीत जाणेयेणेकरीता सदर गटातुन दक्षिण बाजूने पश्चिमेकडून पुर्वेकडे पुर्व पश्चिम लांब व 10 फुट रुंदीचा रस्त्याचा समाईक हक्क लतीफ सिराजीभाई शेख व अजमुद्दीन सिराजीभाई शेख यांना दिला हक्का सह\nलिहुन घेणार:- अजमुद्दीन सिराजीभाई शेख (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क इंदापूर यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 10190 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 286000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "धनंजय तानाजी हांडे"
}
