{
  "village_code": "272500140319460000",
  "village_name": "शेटफ़ळ हवेली",
  "taluka_name": "ईंदापुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5845,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:41:20Z",
  "surveys": [
    "259/1",
    "273",
    "299",
    "302/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : शेटफळ हवेली वि का सेवा सह सोसायटी ली शेटफळ हवेली ता इंदापूर जी पुणे, शेटफळ हवेली ता इंदापूर जी पुणे\nलिहुन देणार : अशोक नारायण शिंदे रा. शेटफ़ळ हवेली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 259/1,273,299,302/2 क्षेत्र 2.9200 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनंजय तानाजी हांडे"
}
